राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर मध्ये भरती सुरु 2020.

NHM Palghar Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर मध्ये हृदयरोगतज्ञ, फिजिशियन/ वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ, मेडिकल ऑफिसर, सांख्यिकी अन्वेषक, वैद्यकीय अधिकारी, आयुष मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, डायलेसिस टेक्निशियन, रक्त साठवणी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सिकलसेल लॅब टेक्निशियन, आर. के. एस./ सिकलसेल समन्वयक, औष पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ८ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचे नाव : हृदयरोगतज्ञ, फिजिशियन/ वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ, मेडिकल ऑफिसर, सांख्यिकी अन्वेषक, वैद्यकीय अधिकारी, आयुष मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, डायलेसिस टेक्निशियन, रक्त साठवणी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सिकलसेल लॅब टेक्निशियन, आर. के. एस./ सिकलसेल समन्वयक, औषध निर्माता, तालुका सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी – ४१ जागा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ८ मे २०२० आहे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2Wx8thF

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल :   [email protected]

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *