राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी मध्ये भरती सुरु 2020.

राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी, मध्ये वैद्यकीय अधिकारी या पदाच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांना दि. २६ & २८ मे २०२० या दरम्यान प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे.

पद/शाखेचेनाव : वैद्यकीय अधिकारी – २५ जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS/ BAMS पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

मुलाखतीचे ठिकाण : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, जिल्हा परिषद परभणी.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3edksbi

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *