राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे मध्ये भरती सुरु 2020.

NHM Pune Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे मध्ये साथरोग तज्ञ पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. १३ एप्रिल २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : साथरोग तज्ञ – १ जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची Any Medical Graduate with MPH/MHA/MBA पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ई-मेल ([email protected])

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १३ एप्रिल २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3ch77hg

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *