राष्ट्रीय आरोग्य अभियान, अलिबाग-रायगड मध्ये भरती सुरु 2020.

NHM Raigad Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अलिबाग-रायगड, मध्ये वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता, वैद्यकीय अधिकारी आयुष या पदाच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांना दि. ७ ते ९ एप्रिल २०२० रोजी सकाळी १०. ०० ते दुपारी १. ०० या दरम्यान प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे.

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी – ३१ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची BAMS पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

पदाचे नाव :  औषधनिर्माता – १५  जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Pharm/ D.P harm किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी आयुष – ३ जागा

शैक्षणिक पात्रता : UG AYUSH.

मुलाखतीची तारीख व वेळ : ७ते९एप्रिल२०२० रोजी सकाळी १०. ०० ते दुपारी १. ०० वाजतापासून.

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय अलिबाग (रायगड).

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3bFa4rw

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *