राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालया मध्ये भरती सुरु 2020.

NHM Ratnagiri Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालया मध्ये भिषक, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, स्टाफ नर्स, लिपिक, दाटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ६ एप्रिल २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : भिषक

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

पदाचे नाव : भूलतज्ञ

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

पदाचे नाव : औषध निर्माण अधिकारी

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Pharm / D.Pharm पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

पदाचे नाव : स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची GNM / B.SC Nursing पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

पदाचे नाव : लिपिक

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची Graduate पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

पदाचे नाव : दाटा एन्ट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची Graduate पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ६ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3bNYMRO

अर्ज पाठविण्याचा पत्ता : [email protected]

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *