राष्ट्रीय आरोग्य अभियान, सांगली मध्ये भरती सुरु 2020.

NHM Sangli Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, सांगली, मध्ये अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या पदाच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांना दि. ९ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११ ते या दरम्यान प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे.

पदाचे नाव : अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – ६ जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

मुलाखतीची तारीख व वेळ : ९ एप्रिल २०२०.

मुलाखतीचे ठिकाण : कार्यालय, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, मुख्यालय, शहर पोलीस स्टेशनसमोर, सांगली.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2RkEJ5w

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *