राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर मध्ये भरती सुरु 2020.

NHM Solapur Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर मध्ये कार्डिओलॉजी, तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुष, ऑडिओलॉजिस्ट, नर्स, समाजसेवक, तज्ज्ञ शिक्षक, ऑप्टोमेट्री, मानसशास्त्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, प्रोग्राम समन्वयक, आरोग्य अधीक्षक, गट संयोजक, समुपदेशक, कार्यक्रम सहाय्यक, आरोग्य अधीक्षक (एनयूएचएम), फार्म पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. १० मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचेनाव : कार्डिओलॉजी, तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुष, ऑडिओलॉजिस्ट, नर्स, समाजसेवक, तज्ज्ञ शिक्षक, ऑप्टोमेट्री, मानसशास्त्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, प्रोग्राम समन्वयक, आरोग्य अधीक्षक, गट संयोजक, समुपदेशक, कार्यक्रम सहाय्यक, आरोग्य अधीक्षक (एनयूएचएम), फार्मासिस्ट – ९६ जागा.

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार.

अर्ज करण्याची अंतिम तारीख :  ८ मे २०२० १० मे २०२० (मुदतवाढ).

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/35EfuRD

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल :    [email protected]

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *