आज शेवटची तारीख – राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशीम मध्ये भरती सुरु 2020.

NHM Washim Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशीम, मध्ये वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, फिजिशियन, भूलतज्ञ या पदाच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांना दि. ७ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३. ०० या दरम्यान प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे.

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी – २५ (प्राथमिक आरोग्य केंद्र), ३ (ग्रामीण रुग्णालय) जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : अधिपरिचारिका – १९ (प्राथमिक आरोग्य केंद्र), ६ (ग्रामीण रुग्णालय), २० (जिल्हा सामान्य रूग्णालय) जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची GNM पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : फिजिशियन – ३ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस / MD (Medicine) पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : भूलतज्ञ – ३ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस / MD (Anaesthesia) पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

मुलाखतीची तारीख व वेळ : ७ एप्रिल २०२० दुपारी ३ वाजतापासून.

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2JJjBSw

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *