जलशक्ती मंत्रालय अंतर्गत जलस्त्रोत, नदी विकास मध्ये भरती सुरु 2020.

जलशक्ती मंत्रालय अंतर्गत जलस्त्रोत, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग राष्ट्रीय जल माहिती केंद्र मध्ये सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक या पदांच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. २३ जून २०२० पुर्वी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचेनाव : सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक – ९ जागा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २३ जून २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2XsswxZ

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *