आयुध कारखाना रुग्णालय देहू रोड पुणे मध्ये भरती सुरु 2020.

Ordnance Factory Recruitment 2020 : आयुध कारखाना रुग्णालय देहू रोड पुणे, मध्ये एमबीबीएस डॉक्टर या पदाच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांना दि. २३ मे २०२० या दरम्यान प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे.

पद/शाखेचेनाव : एमबीबीएस डॉक्टर – १ जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव ,

मुलाखतीचे ठिकाण : सीएमओ आय / सी आयुध कारखाना रुग्णालय देहू रोड पुणे.

मुलाखतीची तारीख व वेळ : २३ मे २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2ZoYIoz

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *