पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये भरती सुरु 2020.

PCMC Bharti 2020 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये आशा स्वयंसेविका या पदांच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. २९, ३०मे & १, २जून२०२० पुर्वी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचेनाव : आशा स्वयंसेविका – ३६० जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची 8th किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २९, ३० मे & १, २ जून २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2LRybbv

_________________________________________

PCMC Bharti 2020 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये वैद्यकीय अधिकारी, दंतशल्य चिकित्सकपदांसाठीपात्रअर्जदारांकडूनऑनलाईनपद्धतीनेअर्जमागविण्यातयेतआहेत.

पद/शाखेचेनाव :  वैद्यकीय अधिकारी, दंतशल्य चिकित्सक – १३० जागा.

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : N/A.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2SMr7ku

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल :  [email protected]

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *