Pharate College of Pharmacy Pune Bharti 2020

Pharate College of Pharmacy Pune Bharti 2020 : फराटे कॉलेज ऑफ फार्मसी पुणेमध्येमुख्याध्यापक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, लेखापाल, लिपिक, शिपाईपदांसाठीपात्रअर्जदारांकडूनऑनलाईनपद्धतीनेअर्जमागविण्यातयेतआहेत.

पदाचे नाव : मुख्याध्यापक – १ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची M.Pharm. Ph.D पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

पदाचे नाव : प्राध्यापक – २ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची M.Pharm. Ph.D पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : सहयोगी प्राध्यापक – २१ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची M.Pharm. Ph.D पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक – १८ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची M.Pharm.पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : [email protected]

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3bFP2Ju

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *