पुणे महानगरपालिका मध्ये भरती सुरु 2020.

Pune Mahanagar Palika Bharti 2020 : पुणे महानगरपालिका मध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, निरीक्षक, कनिष्ठ नर्स, कर्मचारी नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, ईसीजी तंत्रज्ञ, सहाय्यक रुग्णालय, आया, नर्सिंग ऑर्डरली पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. २० मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचेनाव : वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, निरीक्षक, कनिष्ठ नर्स, कर्मचारी नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, ईसीजी तंत्रज्ञ, सहाय्यक रुग्णालय, आया, नर्सिंग ऑर्डरली – १,१०५ जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदांच्या आवश्यकतेनुसार.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २० मे २०२० आहे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2Lr7DO6

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल : [email protected]

______________________________________________

Pune Mahanagar Palika Bharti 2020 : पुणे महानगरपालिका मध्ये वर्ग १ & वर्ग २ पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ५ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : वर्ग १ & वर्ग २ – १७७ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची Graduation/ Post Graduation किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ५ मे २०२०.

फीस: (खूळ प्रवर्ग – रु. ५००/-; राखीव प्रवार्ह – रु. ३००/-)

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2yzdiPa

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *