सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मध्ये भरती सुरु 2020.

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2020 : सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका, मध्ये अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या पदाच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांना दि. १५ एप्रिल २०२० रोजी सकाळी 10.30 या दरम्यान प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे.

पदाचे नाव : अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – २ जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

मुलाखतीची तारीख व वेळ : १५ एप्रिल २०२० सकाळी 10.30

मुलाखतीचे ठिकाण : मा.आयुक्त साहेब यांचे कार्यालय, सांगली मिरज कुपवाड शहर महानगपालिका, मुख्यालय, शहर पोलीस स्टेशनसमोर, सांगली.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/34xxZGW

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *