मध्य रेल्वे, सोलापूर विभाग मध्ये भरती सुरु 2020.

Solapur Central Railway Bharti 2020 : मध्य रेल्वे, सोलापूर विभाग मध्ये वैद्यकीय व्यवसायी (फ्रेशर आणि सेवानिवृत्त) पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ४ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचे नाव : वैद्यकीय व्यवसायी (फ्रेशर आणि सेवानिवृत्त) – १२ जागा.

शैक्षणिक पात्रता :  एम.डी. / एम.बी.बी.एस.

अर्ज करण्याची अंतिम तारीख :  ४ मे २०२० आहे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2xt3tlo

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल :  [email protected]

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *