सोलापुर महानगरपालिका मध्ये भरती सुरु 2020.

Solapur Mahanagarpalika Bharti 2020 : सोलापुर महानगरपालिका मध्ये हॉस्पिटल व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (GNM), फार्मासिस्ट, इसिजी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, वाहन चालक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, परिचर/ वाॅर्डबॉय (अटेंडंट) पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. २० मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचेनाव : हॉस्पिटल व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (GNM), फार्मासिस्ट, इसिजी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, वाहन चालक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, परिचर/ वाॅर्डबॉय (अटेंडंट) – २१६ जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची Graduation / Post Graduation / 10th पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3bALY0s

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल : [email protected]

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *