दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, बिलासपुर मध्ये भरती सुरु 2020.

South East Central Railway Recruitment 2020 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, बिलासपुर मध्ये स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, ड्रेसर, लॅब टेक्निशियन, एक्स-रे तंत्रज्ञ, डायलिसिस टेक्निशियन या पदासाठी पात्र उमेदवारांकडून दि. १३ एप्रिल २०२० पुर्वी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : स्टाफ नर्स – ७३ जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची GNM / B.Sc (Nursing) पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : फार्मासिस्ट – ६ जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची 12th in Science and Diploma in Pharmacy पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : ड्रेसर – ६ जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची 10th पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : लॅब टेक्निशियन – ६ जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Sc with Bio chemistry/ Micro Biology or Diploma in Lab पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : एक्स-रे तंत्रज्ञ – ७ जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची Diploma in Radiography/ X-Ray Technician/ Science graduates with Diploma in Radiography/ X Ray Technician पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : डायलिसिस टेक्निशियन – ५ जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Sc + Diploma in Haemodialysis Or Two years satisfactory in house training पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १३ एप्रिल २०२० आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : [email protected]

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3e51vYX

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *