ठाणे महानगरपालिका, ठाणे मध्ये भरती सुरु 2020.

Thane Mahanagarpalika Bharti 2020 : ठाणे महानगरपालिका, ठाणे, मध्ये इंटिव्हिव्हिस्ट, ज्यु. रेसिडेंट, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, सिस्टर इन्चार्ज, परिचारिका (GNM), प्रसाविका (ANM), औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ई. सी. जि. ऑपरेटर, आया, वाॅर्डबॉय/ परिचर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, वरमएचपी), मानसशास्त्रज्ञ, बालरोग चिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, पॅरा मेडिकल वर्कर (एनएलईपी), आरएनटीसीपी-एसटीएलएस-टीबी, प्रोग्राम सहाय्यक, डीईओ कम अकाउंटंट, अधिपरिचारिका (जीएनएम), फार्मासिस्ट, एलएचव्ही या पदाच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांना दि. २२, २६, २७, २८, २९ & ३० मे २०२० या दरम्यान प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे.

पदाचे नाव : इंटिव्हिव्हिस्ट, ज्यु. रेसिडेंट, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, सिस्टर इन्चार्ज, परिचारिका (GNM), प्रसाविका (ANM), औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ई. सी. जि. ऑपरेटर, आया, वाॅर्डबॉय/ परिचर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, वरमएचपी), मानसशास्त्रज्ञ, बालरोग चिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, पॅरा मेडिकल वर्कर (एनएलईपी), आरएनटीसीपी-एसटीएलएस-टीबी, प्रोग्राम सहाय्यक, डीईओ कम अकाउंटंट, अधिपरिचारिका (जीएनएम), फार्मासिस्ट, एलएचव्ही – १४१४ जागा

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3bTzLV6

_______________________________________________

Thane Mahanagarpalika Bharti 2020 : ठाणे महानगरपालिका, ठाणे मध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी पात्र उमेदवारांकडून दि. १० एप्रिल २०२० पुर्वी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ३ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Sc and DMLT पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : प्रयोगशाळा सहाय्यक – १ जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची 12th DMLT पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १० एप्रिल २०२० आहे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/39SMS7C

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *