टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये भरती सुरु 2020.

TMH Recruitment 2020 : टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मध्ये जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी / बीएससी. (नर्सिंग) या पदाच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांना दि. १४ मे २०२० पासून ते १४ जून २०२० पर्यंत (सोमवार ते शुक्रवार) या दरम्यान प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे.

पदाचे नाव : जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी / बीएससी. (नर्सिंग).

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची G.N.M, B.Sc. (Nursing) पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

मुलाखतीचे ठिकाण : मानव संसाधन विकास विभाग, सर्व्हिस ब्लॉक बीएलडीजी, चौथा मजला, डॉ. ई. बोर्जेस मार्ग, परळ मुंबई – ४०००१२.

मुलाखतीची तारीख व वेळ : १४ मे २०२० पासून ते १४ जून २०२० पर्यंत (सोमवार ते शुक्रवार).

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2WDVSdI

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *