वरद फर्टिलायझर्स लिमिटेड जालना मध्ये भरती सुरु 2020.

Varad Fertilizers Ltd Jalna Bharti 2020 : वरद फर्टिलायझर्स लिमिटेड जालना मध्ये उत्पादन प्रभारी, लॅब केमिस्ट, फिल्टर, लेबर आणि हमाल पदांसाठी पात्र अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचे नाव : उत्पादन प्रभारी, लॅब केमिस्ट, फिल्टर, लेबर आणि हमाल – ६ जागा

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2Y39gZS

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल :  [email protected]

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *