वसंतदादा पाटील स्कूल सांगली मध्ये भरती सुरु 2020.

Vasantdada Patil School Sangli Bharti 2020 : वसंतदादा पाटील स्कूल सांगली मध्ये सहाय्यक शिक्षक पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. १५ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : सहाय्यक शिक्षक.

शैक्षणिक पात्रता : B.Sc. B.Ed/M.ScB.Ed/ B.A.B.Ed & MA B.Ed/ GD Art /ATD / B.B.Ed.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : [email protected]

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १५ मे २०२०.

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *