विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना उस्मानाबाद मध्ये भरती सुरु 2020.

Vitthalsai Sahakari Sakhar Kharkhana Osmanabad Bharti 2020 : विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना उस्मानाबादमध्येइंजिनिअरिंग, उत्पादन, प्रशासन,अकाऊंट, शेतकी, सुरक्षा पदांसाठी पात्र अर्जदारांकडूनदि. ३० मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यातयेत आहेत.

पद/शाखेचेनाव : इंजिनिअरिंग, उत्पादन, प्रशासन,अकाऊंट, शेतकी, सुरक्षा – २० जागा.

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार.

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल :  [email protected] , [email protected]

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३० मे २०२० आहे.

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *