वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड, नागपूर मध्ये भरती सुरु 2020.

Western Coalfield Limited Recruitment 2020 : वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड, नागपूर (WCL) मध्ये पदवीधर आणि तंत्रज्ञ अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. १९ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचे नाव : पदवीधर आणि तंत्रज्ञ अ‍ॅप्रेंटिस – ३०३ जागा.

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १९ मे २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3aOg9B1

ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/35j6u4v

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *