पश्चिम रेल्वे, मुंबई मध्ये भरती सुरु 2020.

Western Railway Recruitment 2020 : पश्चिम रेल्वेमध्येसीएमपी-जीडीएमओ, सीएमपी स्पेशलिस्ट, रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसिस तंत्रज्ञ, हॉस्पिटल अटेंडंट्स, हाऊस कीपिंग असिस्टंट, ज्युनियर लिपिक-कम-टायपिस्टपदांसाठीपात्रअर्जदारांकडूनदि. १०जून२०२० (ज्युनियरलिपिक-कम-टायपिस्ट) & २४मे२०२० (इतरपदांकरिता) पुर्वीऑनलाईनपद्धतीनेअर्जमागविण्यातयेतआहेत.

पद/शाखेचेनाव : सीएमपी-जीडीएमओ, सीएमपी स्पेशलिस्ट, रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसिस तंत्रज्ञ, हॉस्पिटल अटेंडंट्स, हाऊस कीपिंग असिस्टंट, ज्युनियर लिपिक-कम-टायपिस्ट – २१९ जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS / B.Sc or Matric पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १० जून २०२० (ज्युनियर लिपिक-कम-टायपिस्ट) & २४ मे २०२० (इतर पदांकरिता).

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2WFRcUz

ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/2WDNdba

____________________________________________________

Western Railway Recruitment 2020 : पश्चिम रेल्वेमध्येस्टाफनर्स, लॅब अधीक्षक, रेडिओग्राफर पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ५ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यातयेत आहेत.

पद/शाखेचे नाव :स्टाफ नर्स, लॅब अधीक्षक, रेडिओग्राफर – १४ जागा.\

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ५ मे २०२० आहे.

अधिक माहितीसाठी :  https://nfr.indianrailways.gov.in/view_section.jsp?fontColor=black&backgroundColor=LIGHTSTEELBLUE&lang=0&id=0,6,592,593,614

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल : [email protected]

______________________________________________

Western Railway Bharti 2020 : पश्चिम रेल्वे, मुंबई मध्ये जीडीएमओ, सीएमपी स्पेशलिस्ट, नर्सिंग सुपरिटेंडंट, लॅब असिस्टंट, रेडिओग्राफर, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ईसीजी टेक्निशियन पदांसाठीपात्र अर्जदारांकडून दि. ३० एप्रिल २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यातयेत आहेत.

पद/शाखेचे नाव : जीडीएमओ, सीएमपी स्पेशलिस्ट, नर्सिंग सुपरिटेंडंट, लॅब असिस्टंट, रेडिओग्राफर, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ईसीजी टेक्निशियन – ७६ जागा

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३० एप्रिल २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2W1yoO0

ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/2W5BkZT

__________________________________________________

Western Railway Recruitment 2020 : पश्चिम रेल्वे, मुंबई मध्ये विशेषज्ञ आणि सामान्य शुल्क वैद्यकीय अधिकारी पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. १५ एप्रिल २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : सामान्य शुल्क वैद्यकीय अधिकारी – ४ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची Degree in Medicine i.e. MBBS पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १५ एप्रिल २०२० आहे.

मुलाखतीची तारीख – १६ एप्रिल २०२० आहे.

ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/3aYKA8E

_______________________________________________________________

Western Railway Recruitment 2020 : पश्चिम रेल्वे, मुंबई मध्ये नर्सिंग अधीक्षक, हॉस्पिटल अटेंडंट या पदासाठी पात्र उमेदवारांकडून दि.१० एप्रिल २०२० पुर्वी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : नर्सिंग अधीक्षक – ७५ जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची General Nursing / B.Sc.(Nursing) पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : हॉस्पिटल अटेंडंट – ५१ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची 10th पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १० एप्रिल २०२०.

मुलाखतीची तारीख व वेळ : १३ एप्रिल २०२० दुपारी ४ वाजतापासून.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2wZksvF

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *